Posts

Showing posts with the label थंडावा आणि आरोग्य: उन्हाळ्यात आंबा खाण्याची कारणे

उन्हाळ्यात आंबा खाण्याचे 10 अनोखे फायदे

Image
  उन्हाळ्यात आंबा खाण्याचे 10 अनोखे फायदे   उन्हाळा लागताच प्रत्येकाला आंबा खायची चाहूल लागते. कारण आंबा हा प्रत्येकाच्या आवडीचा फळ आहे. भारतीय संस्कृती मध्ये आंब्याच्या पाहुंचाराला बोलवायची प्रथा आहे आणि पाहुण्यांच्या आगमनावर आंब्याचा रस सुद्धा घरोघरी करतात. तर चला मग आपल्या आवडत्या आंबा फळाचे काय फायदे आहेत ते पाहू या.  1. उष्णतेचा सामना उन्हाळ्यात तापमान वाढल्याने शरीराला थंडावा देण्यासाठी आंबा उत्तम पर्याय आहे. त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत होते.  2. पोटॅशियमचा खजिना   आंब्यात पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते, जे उन्हाळ्यात होणाऱ्या निर्जलीकरणापासून बचाव करते आणि इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखण्यास मदत करते.   3. रोगप्रतिकारशक्तीचा बूस्टर  आंब्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते आणि सर्दी- खोकला यांसारख्या आजारांपासून बचाव करते.    4. पचनक्रियेसाठी उत्तम  आंब्यात असलेले फायबर पचनक्रिया सुधारण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठता दूर करते.  5. त्वचेसाठी नैसर्गिक ग्लो ...